mukhyamantri ladki bahin yojana list
आपण या mukhyamantri ladki bahin yojana list कशी बघायची याची सर्व माहिती या आर्टिकल मध्ये सविस्तर सांगण्यात येणार आहे.
mukhyamantri ladki bahin yojana list
महाराष्ट्र सरकारने हि योजना २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी चालू केली आहे. आता वयाच्या अटी मध्ये बदल करण्यात आला आहे .ते २१- ६५ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .यामध्ये कोणकोणत्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे ते बघू ,विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत ,परितक्त्या आणि निराधार .
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभार्थी लिस्ट..महाराष्ट्र राज्यातील महिलांना कुटुंबातील एका अविवाहित महिलेला याचा लाभ मिळेल .हि योजना सरकारने निराधार ,आर्थिक दुर्बल असणाऱ्या महिलांना त्यांच्या घरगुती समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होईल .या अनुषंगाने सरकारने निर्णय घेतला आहे .
लाडकी बहिण योजनेची जी काही रक्कम आहे ति प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात DBT द्वारे दरमहा रु. १५०० इतकी रक्कम जमा होईल .
योजनेच नाव | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना . |
कुठे चालू केली | महाराष्ट्र |
कोणी चालू केली | मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील महिला |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
mukhyamantri ladki bahin yojana list, कोणत्या महिला पात्र असणार?
पात्रता
- महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे .
- राज्यातील विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत,परीत्यक्त्याआणि निराधार महिला तसेच कुटुंबतील केवळ एका अविवाहित महिलेला याचा लाभ घेता येईल .
- महिलेचे किमान वय २१ कमाल वयाची ६५ पूर्ण होईपर्यंत .
- लाभार्त्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक .
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे .
mukhyamantri ladki bahin yojana list, लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (आधार कार्डवरील नाव नमूद करावे ).
- अधिवास प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला /जन्म प्रमाणपत्र .(अधिवास प्रमाणपत्र नसेल तर महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला .
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला /अदिवास प्रमाणपत्र .
- उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २.५० लाखापर्यंत )/पिवळे /केशरी रेशन कार्ड .
- अर्जदाराचे हमीपत्र .
- बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
- अर्जदाराचा फोटो (स्वत लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक )
अपात्रता
- कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु .२.५० लाख रुपयापेक्षा अधिक असणे .
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे .
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम /मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था मध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहे .२.५० लाखापर्यंत असलेले बाह्य यांत्रानाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पत्र ठरतील .
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभाग मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा दरमहा रु १५०० /-किंवा त्यापेक्षा रकमेचा लाभ घेत असेल .
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कार्पोरेशन /उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष /संचालक /सदस्य आहेत
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे.
mukhyamantri ladki bahin yojana online website
online link clik hear इथे पहा लाभार्थी लिस्ट
अर्ज कसा करायचा याची एक एक स्टेप आपण पाहू.
- फॉर्म भरताना डोकुमेंट साईझ 5MB पेक्षा कमी असावी .
- फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहे ते आता पुडे अपलोड करा .
- रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिले पेज आणि शेवटचे पेज अपलोड असे दोन्ही एकत्र करून अपलोड करणे .
- अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी राहता त्य ठिकाणचा .
- जन्म ठिकाण पर्याय कडून टाकण्यात आला आहे आता फक्त आधार कार्ड वरील पत्ता तुम्हाला पिनकोड साठी टाकायचा आहे .
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा .
- ओनलाइन सगळा फोर्म भरल्यानंतर तुम्हाला कुटेही जमा करायची गरज नाही .
- जॉईन खाते चालत नही सिंगल खाते अपलोड करा .
- पोस्टाचे खाते लोड करत असाल तर ippb खाते चालते .
- एकदा फॉर्म चुकला तर तो पुन्हा दुरुस्त होणार नही
- शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्या नावाने असणार आहे त्याम्डे काही बदल होणार नही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त तो पंधरा वर्ष अगोदरच असावा .
- रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे ,आणि रेशन कार्ड पंधरा वर्ष पूर्वीचे असावे .तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असावे.
- सर्व कागदपत्रावर नाव जन्म्तारिक सारखी असावी म्हणजे ते रिजेक्ट होणार नही .
- आधार कार्ड मतदान कार्ड अपलोड करत असाल तर दिनही बाजूचे फोटो अपलोड करा.
- सर्व फॉर्म इंग्लिश भाषेत लिहावा कारण बँकेचे माहिती इंग्लिश भाषेत असतात नंतर अडचण नसावी.
- ओनलाइन फॉर्म हा फक्त नारीदूत एप वर भरता येतो .
- ज्यांना ओनलाइन फॉर्म भारता येत नही फोरमची प्रिंट कडून अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भर .
- फॉर्म भरल्यानंतर कोणतेही पावती येत नही .तुमचा फोन न .टाकून अपडेट पाहू शकता .
- फक्त अंगणवाडी सेविकांना सरकार ५० रु .देणार आहे याचा उल्लेख जीआर मध्ये आहे .
- पिवळे /केशरी रेशन कार्ड नसेल तर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा तहसीलदार यांचा असावा .
- बँक पासबुक अपलोड नही केले तरी चालेल कारण पैसे आधार DBTने येणार आहेत त्यामुळे ऐप वरती अपलोड करणे गरजेचे नाही .
- जन्माचे ठिकाण ऑप्शन कडून टाकण्यात आला आहे आता फक्त आधार कार्ड वारील्वरील सर्व पत्ता पिन कोड सहित टाकणे.
- फोटो काढल्या वर उजव्या साईडला रेड क्रोस येत आहे ,तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे ,त्यावर क्लिक कि पुन्हा नवीन फोटो काडू शकतो .
- उत्पन्नाचा दाखला अपलोड करत असाल तर तो २०२४-२०२५ असावा .
- जन्म द्साख्ला नवीन काढला असेल तर अपलोड करा .\
- डाकुमेंट ओरीजनल असतील तर अपलोड करू ते त्याचा फोटो कडून अपलोड करू शकता .
- इतर कोणत्याही योजनेचे १५०० पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नही.
- नवीन लग्न झाले असेल तर डोमासैल काढा .
टीप :
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली आहे ,ती नारीशक्तीची आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी हि अमलात आणली आहे .यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली दिलेल्या चौकटीत तूमची comment नक्की करा.आणि यामध्ये काही बदल झाला तर आमच्या website वर सांगू.