mukhyamantri ladka bhau yojana
mukhyamantri ladka bhau yojana in marathi योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या २०२४ -२५ या पावसाळी अधिवेशन मध्ये याची अधिकृत घोषणा केली आहे
mukhyamantri ladka bhau yojana in marathi
clikhear मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेच्या घोषने नंतर ,मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याची अधिकृत घोषणा केली आहे mukhyamantri ladka bhau yojana in marathi या योजने मध्ये महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी राज्य शासनाने हि योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीन विभाग करून वेगवेगळे वर्गीकरण केले आहे. यामध्ये १२ वी ,डिप्लोमा ,आई टी आई, आणि पदवीधर .
mukhyamantri ladka bhau yojana in marathi ,हि योजना काय आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये आता या योजनेमध्ये ladka bhau yojana हि चालू केली आहे यासाठी राज्यासार्कारणे निधी उपलब्ध केला आहे. महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी या योजनेची घोषणा केली आहे.आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी राज्य सरकारने २०२४/२०२५ या पावसाळी अधिवेशनात याचा पाठपुरावा करून महाराष्ट्रातील युवकांना याचा लाभ घेता येईल .राज्य शासनाने या योजनेसाठी ५५०० कोटी रु .तरतूद केली आहे .महाराष्ट्रातील तरुण युवकांना ६००० हजार,८०००हजार ,१००००हजार रुपयाची वेगवेगळ्या शिक्षण प्रणालीवर प्रशिक्षण कारखान्यामध्ये या वेतन बेसवर काम देण्यात येईल
mukhyamantri ladka bhau yojana in marathi
mukhyamantri ladka bhau yojana in marathi या योजनेत तरुण युवकांना व्यवसाय शिक्षण ,तांत्रिक शिक्षण च्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी वेतन राज्यशासनाने कारखान्य मध्ये कामाच्या माद्यमातून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये घेऊ.तरुण आणि विध्यार्थ्यांना यामध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
mukhyamantri ladka bhau yojana,कोणाला किती पैसे मिळणार?
१) मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणासाठी तीन प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहे. १२वि उत्तीर्ण ,डिप्लोमा उत्तीर्ण आणि पदवीधर उत्तीर्ण अशा वेगवेगळ्या प्रकारच शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्याची इंतार्शीप मिळून देणार आहे.
२) सरकार लाभार्थी तरुणांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे .तसेच प्रत्येकाला दर महिन्याला प्रशिक्षणार्थी पैसे देणार आहे.
३) यातील १२ वी उत्तीर्ण तरुणाला ६००० हजार रुपये मिळतील.
४) व्यवसाय शिक्षण (आई टी आई ,डिप्लोमा)यांना ८००० हजार रुपये मिळणार आहेत.
५) पदवीधर असणार्या तरुणाला सरकारकडून १०००० हजार रुपये मिळणार आहेत.
६)सरकार लाभार्थी तरुणाच्या थेट बँक खात्यात याची रक्कम जमा होणार आहे.
mukyamantri ladka bhau yojana कोण पात्र असणार ?
- युवक हा महाराष्ट्रातील रहिवाशी असायला हवा .
- तरुणाचे वय १८ते ३५ असायला हवे .
- या योजने साठी बेरोजगाराच तरुण पात्र असणार आहे .
- शेक्षणिक पात्रता १२वि पास,आई टी आई किंवा डिप्लोमा आणि पदवीधर .
mukhyamantri ladka bhau yojana प्रशिक्षण देणाऱ्या संस्थासाठी काही अटी .
- प्रशिक्षण देणारी संबधित संस्था हि महाराष्ट्राची असावी.त्या संस्थेची कौशल्य ,रोजगार, उद्योजगता या संबंधी नोंद असावी
- इनोवेशन वेब पोर्टल वर नोंदणी असावी.
- संबधित संस्था तीन वर्षापूर्वी स्थापन झालेली असावी.
- संस्थेची ईपीएफ ,ईएसआईसी,जीएसटी ,डीपीआईटी आणि उद्योग आधारकडे नोंदणी असावी.
- संबधित संस्थाकडे कंपनी किंवा संस्था म्हणून नोंदणीचे प्रमाणपत्र असावे.
mukhyamantri ladka bhau yojana लागणारी आवश्यक कागदपत्रे.
आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
१)आधार कार्ड | तरुणाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. |
२)निवास प्रमाणपत्र | लाभार्थीचे महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचा पुरवठा (डोमासैल ) |
३)पत्याचा पुरावा | सध्याचा राहण्याचे ठिकाण . |
४)वय प्रमाणपत्र | जन्माचा दाखला . |
५)चालक परवाना | लाभार्त्याचे ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक. |
६)मोबाईल नंबर | तरुणाचा स्वताचा मोबाईल नंबर. |
७)पासपोर्ट फोटो | युवकाचा स्वताचा पासपोर्ट साईझ फोटो. |
८)बँक खाते पासबुक | तरुणाचे आधार लिंक असलेले बँक खाते . |
९)इमेल आई डी | त्या तरुणाचे इमेल आई डी असणे आवश्यक. |
१०)शैक्षणिक पात्र प्रमाणपत्र | संबधित तरुणाचे शैक्षणिक प्रमाणपत्र (१२वि ,आई टी आई ,डिप्लोमा ,पदवीधर) |
mukhyamantri ladka bhau yojana अर्ज कसा करायचा?
बेरोजगार तरुणांना ओनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
online अर्ज कसा भरायचा.
- महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट http://www.maharashtra.gov.in या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल .
- तुम्ही जर या वेबसाईटवर नवीन असाल तर नोंदणी पर्यायवर क्लिक करा.
- त्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा अर्ज दिसेल.
- त्या अर्जात तुम्हाला नाव, पत्ता,आणि वयोगट भरावा लागेल.
- त्या नंतर सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल आणि सर्व कागद्पत्रे उपलोड करावी लागतील.
- सगळी कागदपत्रे उपलोड करून झाल्यावर सुब्मित करा .
offlain अर्ज कसा करायचा.
- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन http://www.maharashtra.gov.in जाऊन संबधित योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा.
- याचा पूर्ण फॉर्म भरूण संबधित ठिकाणी जाऊन जमा करावा .
टीप
सरकारी योजना संबंधित तुम्हाला याठीकाणी माहिती मिळत जाईल .तुम्हाला काही शंका असेल तर खाली comment नक्की करा. याची दाखल घेऊ.