free silai machine yojana online apply 2024
free silai machine yojana online apply 2024 आर्थिक दुर्बल असणार्या महिलांना silai machine घेण्यासाठी १५००० एवढी रक्कम मिळणार आहे.
free silai machine online apply 2024/ पी एम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजना ऑनलाईन अप्प्लाय २०२४.
pm vishwakarma free silai machine yojana online apply 2024,केंद्र सरकारने भारत देशातील आर्थिक परिस्थिती बिकट असणार्या महिलांना आपला स्वताचा व्यवसाय असावा आणि आपल्या घराचा /कुटुंबाला हातभार लावण्यात यावा यासाठी केंद्र सरकारने हि योजना अमलात आणली आहे .शिलाई मशीन संबधित महिलेला वापरता आली पाहिजे .visit this website. pm vishwakarma silai machine yojana अंतर्गत हि योजना १७ सप्टेंबर २०२३ या तारखेला प्नरधानमंत्रेंरी नरेंद्र मोदी याच्या अद्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले आहे.शिलाई मशीन योजना मध्ये सर्व महिलांना १५००० एवढी रक्कम मिळणार आहे. महिलांनी १५००० रुपयात आपली कला शिलाई कामात दाखऊन स्वताचे कुटुंबात हातभार लागू शकतो.
तुम्हाला pm vishwakarma free silai machine yojana 2024.या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आणि यामध्ये register कसे आणि apply कसे करायचं या आर्टिकल मध्ये संपूर्ण माहिती यामध्ये सांगितली आहे.
pm vishwakarma free silai machine yojana 2024
१) योजनेच नाव. | पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना |
२)प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना कधी चालू केली. | सप्टेंबर २०२३ |
३)पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना कोणी चालू केली. | पंतप्रधान नरेंद्र मोदी . |
४)पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची वेबसाईट. | http;//pmvishwakarma.gov.in |
free silai machine yojana online apply 2024 in marathi, याचे फायदे.
- पी एम विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजने साठी भारत देशातील प्रत्येक राज्यातील पन्नास हजार महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.
- या योजनेचा फायदा गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार आहे.ज्यांची आर्थिक परीस्थिती खराब आहे,म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे.
- महिलांना शिलाई मशीन चे काम घरी बसून केले तरी चालते.
free silai machine yojana,यासाठी लागणारी कागदपत्रे.
१) आधार कार्ड | महिलेचे आधार कार्ड. |
२) उत्पन्नाचा दाखला | संबधित महिलेचा उत्पन्नाचा दाखला. |
३) रहिवाशी दाखला | महिलेचा रहिवाशी दाखला. |
४) ओळखपत्र | महिलेचे मतदान कार्ड. |
५) वयाचा पुरावा | संबधित महिलेच जन्म दाखला. |
६)अपंग असल्याचा पुरावा | महिलेला अपंगत्व असेल तर अपंगचा दाखला. |
७)मोबाईल न. | लाभार्थी महिलेचा स्वताचा मोबाईल नंबर. |
८)पासपोर्ट साईझ फोटो | महिलेचे पास्स्पोर्त साईझ फोटो. |
फ्री शिलाई मशीन योजना २०२४, यामध्ये लहान कामगारांना संधी आहे.
कोणकोणत्या कामगारांना संधी आहेत ते पाहू .
- अवजारे तयार करणारे.
- लोहार काम.
- मूर्ती बनविणारे (कुंभार).
- मातीचे भांडी तयार करणार.
- सोनार.
- सुतार.
- चटई बनविणारे.
- मासे पकडणारे.
- खेळणी तयार करणारे.
- न्हावी.
- घर बांधणारे कामगार.
- नावाची प्लेट तयार करणारे.
free silai machine yojana,यासाठी कोण पात्र?
फ्री शिलाई मशीन योजना (free silai machine yojana online apply 2024) यासाठी कोणत्या महिला पात्र असतील ते पहा.
- फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ हा फक्त गरीब कुटुंबातील महिलेला मिळणार आहे.
- फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ पहिल्यांदा विकलांग &विधवा महिलांना मिळणार आहे.
- फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय २०ते ४० असणे गरजेचे आहे.
- संबधित महिलेचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये असावे.
- संबधित महिलेच्या घरतील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा आयकर दाता नसणे आवश्यक आहे.
pm vishwakarma free silai machine yojana 2024 ओनलाइन अर्ज कसा भरायचा?
फ्री शिलाई मशीन योजना form कसा भरायचा हे step by step पाहू.
- pm vishwakarma free silai machine yojana 2024 यासाठी अर्ज करण्यासाठी संबधित वेबसाईट ला तुम्हाला जावे लागेल.(अधिकृत वेबसाईट ) वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
- वेबसाईट उघडल्यानंतर मुख्य पृष्ठ उघडा तुम्हाला सिलाई मशीन ऑप्शन वे क्लिक करा.
- नवीन पृष्ट उघडेल तिथे तुमचा मोबाईल न टाका आणि तुम्हाला तिथे otp येईल तिथे तो टाका सबमिट करा.
- संबधित योजनेवर क्लिक करा आणि तुमची संपूर्ण माहिती त्या फॉर्म मध्ये भरा.
- तुमची संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तिथे तुमची जी काही कागदपत्रे न चुकता अपलोड करा.
- अपलोड करून झाल्यावर तुमचा सबमिट झालेला न. येईल आणि तुमच्या मोबाईल वर व्हेरिफिकेशन चा msg येईल.
- व्हेरीफिकेशन झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
टीप
दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे.तरीही दिलेल्या artical मध्ये काही शंका असतील तर नक्की आम्हाला कळवा,आणखी काही माहिती मिळाली या योजने बद्दल आमच्या website वर नक्की देऊ.