post office bharti 2024

post office bharti 2024 online apply /कागदपत्रे,वयोमर्यादा,पात्रता,अटी,last date.

post office bharti 2024

post office bharti 2024 online apply, या संदर्भात यासाठी लागणाऱ्या म्हणजे कागदपत्रे,वयोमर्यादा,पात्रता,अटी आणि ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो.

post office bharti 2024

indian post, भारतीय पोस्ट अंतर्गत मेगा भर्ती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.भारत देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांच पोस्ट मेनेजर आणि सहाय्यक ब्रांच पोस्ट मेनेजर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतातील तेवीस वेगवेळ्या राज्यात indian post मध्ये जाहिरात त्यांच्या अधिकृत website वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतातील मुला,मुलीना indian post मध्ये तब्बल ४४२२८ एवढ्या जागा साठी जाहिरात आली आहे हि देशातील तरुण वर्गाला सुवर्णसंधी आहे.यामध्ये 10वी शिक्षण झाले आहे,त्यांनी इथे अप्लाय करायला पाहिजे.

free silai machine yojana 2024 इथे बघा

भारत देशातील मुलामुलींना १०वि शिक्षण झालेल्या मुलांना यामध्ये सुवर्णसंधी ४४२२८ एवढ्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.indian post मध्ये अर्ज हा ओनलाइन पद्धतीने करायचा आहे.

post office jaga 44228 आहेत यामध्ये १५ जुलै २०२४ या तारखेला ओनलाइन अर्ज घेण्याचे चालू झाले आहे.आणि ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्यापूर्वी ओनलाइन अर्ज करायला विसरू नका.यामध्ये वयाची अट सांगितली आहे,इच्छुक उमेदवार हा १८ते४० या वयामध्ये असायला पाहिजे.

1 )भरती विभाग.भारतीय डाक.
2)पदाचे नाव.BPM(branch post manager),ABPM(assistant ),gds .
3)पद संख्या.४४२२८
4)अर्ज पद्धत.ओनलाइन.
5)भरती जाहिरात.ओनलाइन.
6)ओनलाइन अर्ज कुठे करायचा.https://indiapostgdsonline.gov.in
7)अर्ज भरायची तारीख.15 july 2024.
8)अर्जाची शेवटची तारीख.5 aug 2024.
9)अधिकृत वेबसाईट.https://indiapostgdsonline.gov.in
वरील अर्जाची तारीख पाहून तुम्ही अर्ज कधी करणार आहात.केला नसेल तर करून घ्या.

पात्रता

  • gds post office पदासाठी त्या मुलाचे 10 वी शिक्षण झाले पाहिजे.
  • ग्रामीण डाक post साठी वयाची मर्यादा 18 ते 40 दिली आहे.
  • ग्रामीण डाक post साठी इतर प्रवर्गाला 5 वर्षाची वाढ दिली आहे.
  • gds post office पदासाठी त्या candidate स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
अ.क.प्रवर्ग वयात सूट
1 SC /ST 5 वर्ष
2 OBC3 वर्षं
3 EWSनाही
4 PWD10 वर्ष
5 PWD+OBC13 वर्ष
6 PWD+SC/ST15 वर्ष

SI NOCircle NameLanguage NameUROBCSCSTEWSPWD-APWD-BPWD-CPWD-DETotal
1Andhra PradeshTelugu656200177881946201401355
2AssamAssamese/Asomiya3561935275569041746
3AssamBengli/Bangla4124522310000123
4AssamBodo220021000025
5AssamEnglish/Hindi1100000002
6BiharHindi106772537111722025181502558
7ChattisgarhHindi5615316037114215151291338
8DelhiHindi55750000022
9GujaratGujarati 9104828630119710123062034
10HaryanaHindi10060431271351241
11Himachal PradeshHindi29114615536781010708
12JammukashmirHindi/Urdu1821103353492355442
13JharkhandHindi8952242335151895221742104
14KarnatakaKannada8274462641302307221221940
15KeralaMalayalam13265511904425512262542433
16Madhya PradeshHindi1628458641724437373531204011
17MaharashtraKonkani/Marathi47164116111087
18MaharashtraMarathi1318684276288400353729163083
19North EasternBengali/Kak Barak836305770100184
20North EasternEnglish/Garo/Hindi160213116244332336
21North EasternEnglish/Hindi6340183887215811121158
22North EasternEnglish/Hindi/Khasi118133166324434347
23North EasternEnglish/Manipuri2371142001048
24North EasternMizo341014601000182
25OdishaOriya104926336450723418201662477
26PunjabEnglish/Hindi0210100004
27PunjabEnglish/Hindi/Punjabi552823070120116
28PunjabEnglish/Punjabi1100000002
29PunjabPunjabi11354674220050265
30RajasthanHindi1250298413363308262421152718
31TamilnaduTamil179486162137358264240103789
32Uttar PradeshHindi20921167857593533218914588
33UttarakhandHindi6631652014811912141331238
34West
Bengal
Bengali105553049113717022191332440
35West
Bengal
Bengali/Nepali114501000021
36West
Bengal
Bhutia/English/Lepcha/Nepali233133200035
37West
Bengal
Enaglish/Hindi1712098000046
38West
Bengal
Nepali0001000001
39TelanganaTelugu454210145549755101981
Total19862802459414892433033337334812544228
वरील टेबल मध्ये पाहू शकता कि जास्तीत जास्त जागा ह्या उत्तर प्रदेश (4588)या राज्यात आहेत.या नंतर मध्यप्रदेश (4011)आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू(3789).यानंतर कमीत कमी जागा ह्या (1)पच्शिम बंगाल या राज्याला आहेत.
  • कागदपत्राची पडताळणी करून ऑनलाईन पद्धतीने गुणवत्ता यादी तपासून मेरीट आधारे नियुक्ती केली जाईल.
  • गुणवत्ता यादी हि ऑनलाईन पद्धतीने तपासली जाईल.
  • १०वि मध्ये प्रत्येक विषयाला किती मार्क मिळालेत याच्या आधारे मेरीट online होणार आहे.
  • मान्यता प्राप्त प्राथमिक १०वि वर्गातील मुलांना प्रत्येक विषयातील गुण/श्रेणी याच्या आधारे पहिले जाईल.
  • अर्जदाराने गुण/ ग्रेड वेगवेगळे फॉर्म भरला तर तो नाकारला जाईल.

पोस्ट ऑफिस मध्ये ४४२२८ एवढ्या जागा साठी जाहिरात निघाली आहे,पण अजून काही जणांना माहित नही किती कोणत्या पोस्टला किती पगार?

ब्रांच पोस्ट मास्टर ,assistant ब्रांच पोस्ट मास्टर,tax सेवक.

  • ब्रांच पोस्ट मास्टर-१२००० ते १४५००
  • assistant ब्रांच पोस्ट मास्टर-१०००० ते १२००० दरमहा.
  • tax सेवक
  • 10 वी पासवर भरती असून त्या उमेदवाराचे १०वि उत्तीर्ण असलेले सर्तीफिकेत असणे गरजेचे आहे.
  • वयाची अट असल्याने त्य व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र असायला हवे.
  • कोणत्या प्रवर्गात आहे हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र असायला हवे.
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • जनरल प्रवर्गासाठी -१००
  • Obc प्रवर्गासाठी-१००
  • sc /st प्रवर्गासाठी -फी नाही
  • इंडिया post ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.(https://indiapostgdsonline.gov.in)
  • रजिस्टर बटनावर क्लिक करा,आणि रजिस्टर करून घ्या.
  • लॉगीन करून झाल्यावर स्वताची संपूर्ण माहिती भरून घ्या.
  • online अर्ज करताना सर्व कागदपत्रे योग्य रित्या अपलोड करून घ्या.
  • अपलोड करून झाल्यावर आपली जी काही फी आहे ती तुम्हाला दिलेल्या पर्याय वरून भरून टाका.
  • नंतर फॉर्म सबमिट करा.