pm kisan tractor yojana 2024

PM kisan tractor yojana 2024/केंद्र सरकार देते 50% सबसिडी,online apply

PM kisan tractor yojana 2024

PM kisan tractor yojana 2024,कागदपत्रे ,पात्रता ,online apply कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती या article मध्ये पाहणार आहोत.

pm kisan tractor yojana 2024

देशातील केंद्र सरकारने शेतकर्यासाठी त्यांच्या कष्टाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध योजना राबवत असते. यामध्ये आणखी एका योजनेचा समावेश केला आहे. या article मध्ये आपण यामध्ये या योजनेची सविस्तर माहिती यामध्ये घेणार आहे.

भारत देश हा कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो यामध्ये देशातील 60% पेक्षा जास्त शेतकरी शेती करतात.जग आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करत आहे.देशातील शेतकर्याकडे पुरेशे भांडवल नाही म्हणून शेतकऱ्यांचे अंगमेहनत कमी करण्यासाठी सरकारने हि योजना राबवण्याचे ठरविले आहे. आणि शेतातील उत्पन्न वाढीसाठी ,शेतीला चालना मिळण्यासाठी या योजनेचा उपयोग होणार आहे.

योजनेचा नाव PM kisan tractor yojana
कोणी चालू केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
वर्ष 2024
अर्ज पद्धत ओनलाइन
अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in
अर्ज कोण करणार देशातील नागरिक

kisan tractor yojana 2024,काय आहे.

देशातील शेतीचे प्रमाण जास्त असल्याने त्याची उत्पन्नात वाढ होण्यासठी,शेतकर्याची मेहनत कमी होऊन शेतीसाठी चालना मिळेल,शेतकऱ्याच्या राहणीमानात बदल व्हावा यासाठी शेतकर्यासाठी केंद्र सरकारने ट्रक्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.शेतकर्याची अंग मेहनत कमी होणार आहे.यासाठी हि योजना राबवली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खर्च वाचणार आहे आणि शेतीच्या उत्पन्नात आणि क्षमतेत वाढ होणार आहे.

pm kisan tractor yojana 2024

किसान ट्रक्टर योजनेची उद्धिष्टे

kisan tractor yojana 2024,या योजनेची वेगवेगळी उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेऊन राबवण्यात आली आहेत.ते आपण पाहू.

  • उत्पादन क्षमतेत वाढ.-ट्रक्टरची किंमत कमी करून, त्याचा वापर जास्त प्रमाणात व्हावा आणि स्वयचलीत यंत्राचा वापर जास्त होईल आणि शेतीची कामे लवकर होतील.यामुळे वेळ वाचेल ,जास्त प्रमाणात पेरणी होईल पुढे उत्पन्नाची राशी जास्त उपलब्ध होईल.
  • कमी भांडवल असणे .-देशातील बरीच शेतकरी भांडवल नसल्याने त्याची शेती त्याप्रमाणे पिकत नाही यामुळे सरकारने ट्रक्टर घेण्यासाठी अनुदान देणार आहे.
  • यांत्रिकीकरण करणे.-देशातील शेताची हिस्सेदारी प्रमाणे तुकडे-तुकडे झालेत अशाने क्षेत्र कमी झाल्याने ट्रक्टर च्या सहय्याने मेहनत हि स्वायचलीत यंत्राने करने यांत्रिकीकरण वर भर पडण्यास मदत होईल.
  • आर्थिक ओझं कमी होईल .या ट्रक्टर अनुदानामुळे शेतकर्याचे आर्थिक बाबतीत ओझं कमी होण्यास मदत होईल आणि शेती करण्यास जोर येईल.
  • स्वातंत्र्य .- शेतकऱ्याचा स्वताचा ट्रक्टर असल्यासं दुसर्याचा ट्रक्टर भाड्याने आणायला लागत नाही याने शेतकऱ्याला वेळेची बचत आणि शेतकऱ्याला त्याच्या वेळेत संपूर्ण कामे होतील यामुळे वेळे स्वातंत्र्य भेटणार आहे.
  • शेतकरी सक्षम होणार.-ट्रक्टर अनुदान मिळाल्याने शेतकरी सक्षम होणार आणि त्याच्या राहणीमान उंचावणार आहे.त्याच्यात शेतकरी आर्थिक बाबतीत मजबूत होण्यास मदत होईल.

हे हि वाचा PM Surya Ghar Yojana

PM Vishwakarma Free silai machine yojana

PM kisan tractor yojana 2024,फायदे

ट्रक्टर योजनेची शेती ,कृषी उद्योग ,देशातील शेतीच्या संबधित वेगवेगळया क्षेत्राला याचा फायदा होणार ते मुद्द्यासाहित सविस्तर पाहू.

  • आर्थिक भार कमी .- ट्रक्टर ची अनुदानामुळे कमी झालेली किंमत ,शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्याला या अनुदाणामुळे त्याच्या वरील आर्थिक भर कमी होणार आहे.
  • उत्पन्नामध्ये वाढ .-ट्रक्टर मुळे होणारी जलद मेहनत ,पिकाचे व्यवस्थापन ,झालेली प्रभावी लागवड याने त्याच्या उत्पन्नात होणारी वाढ त्याच्या फायद्याची आहे.
  • अंग मेहनत कमी .- ट्रक्टर शेतीमुळे अंग मेहनत कमी होईल ,मजुरांची आवश्यकता नसणे आणि शेतीची कामे जलद होण्यास फायदा होतो.
  • कामास गती.-सुधारित ट्रक्टर शेतीमुळे कामे जलद गतीने होतील,त्याचप्रमाणे वेळेची बचत ,मोठ्या प्रमाणात शेतीची कामे होऊन जातात.
  • कष्ट कमी .- ट्रक्टर मुळे झालेली जलद गतीने कामे, यामुळे जास्त मजुरांची गरज नाही ,म्हणजे जास्त प्रमानात अंग मेहनत लागत नही.
  • आधुनिक पद्धत .- ट्रक्टर मुळे शेती उद्योग जास्त प्रमाणत झाल्याने हळूहळू ट्रक्टर ची संख्या जास्त वाढल्याने आधुनिक यंत्रे वापरण्यात वाढ होणार आहे.
  • अन्न सुरक्षा .-वाढत्या उत्पानामुळे झालेल्या राशीला सुरक्षा देणे हे याबाबतीत म्हत्वाचे आहे.
  • आर्थिक वाढ .-देशातील शेतकरी शेतातील उत्पन्नात वाढ झाल्याने ,देशातील किंवा राज्यातील महसूल खात्याला आर्थिक फायदा होणार आणि सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
  • खेडेगावचा विकास .-शेतीचे उत्पन्न वाढ होऊन शेतकर्याचे आर्थिक परिस्तिथी बळकट झाल्यास ग्रामीण भ्गाचा विकास या योजनेमुळे होणार आहे.
  • शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ .-ट्रक्टर चे प्रमाण जास्त झाल्याने ,मजुरांची कमी प्रमानात लागत असल्याने आणि कमी वेळेत जास्त पेरणी याकारणाने शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि शेतकरी सक्षम झाला आहे.
  • रोजगाराची निर्मिती .-ट्रक्टरचे प्रमाण जास्त झाल्याने दुसर्याच्या शेतात भाड्याने मेहनत करता येते या कारणाने त्या शेतकऱ्याला काम मिळणार आहे.
  • कमी क्षेत्र .-कमी क्षेत्र असणार्या शेतकर्यांना या योजने मुळे ट्रक्टर मिळाल्याने स्वताची मेहनत करून दुसर्या शेतकऱ्याच्या शेतात मेहनत करून आपली आर्थिक परीस्तीथी बळकट करू शकतो.
  • वेळ कमी काम जास्त .-ट्रक्टरने मेहनत करून मजूर कमी लागत ,पैशाची कमी लागत ,वेळेत काम ,जास्त प्रमानात काम, म्हणजे वेळ कमी काम जास्त होणार आहे.

ट्रक्टर अनुदान कोणकोणते ट्रक्टर समाविष्ट आहेत.

कोणकोणत्या श्रेणीतील ट्रक्टर साठी अनुदान किती ते पाहू.

  • 8 ते 20 HP या श्रेणीतील ट्रक्टर ला 40% किंवा 75000 रुपये अनुदान मिळणार आहे. या श्रेणीतील ट्रक्टर हे फवारणी ,पेरणी उपयोग होतो.
  • 20 ते 40 HP या श्रेणीतील ट्रक्टर ला 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.नागरणी,रोटर ,खुरटने ,शेणखत ओढणी अशा कामासाठी उपयोग होतो.
  • 40 ते 70 HP या श्रेणीतील ट्रक्टर ला 1 लाख25 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.या श्रेणीतील ट्रक्टर हे पण नांगरणी करण्यासाठी याचा वर जास्त प्रमाणात केला जातो.
  • ट्रक्टर अनुदान हे अनुसूचित जाती,अल्प भूधारक असणारे शेतकर्यांना दुसर्या शेत्कार्यापेक्षा अतिरिक्त 10 % जास्त मिळणार आहेत.
  • महिलांना ५% अतिरिक्त जास्त अनुदान मिळणार आहे

अर्जासाठी कोण पात्र?

tractor yojana, योजने अंतर्गत पात्र होण्यासाठी खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • संबधित योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • संबधित योजनेसाठी त्या शेतकर्याचे उत्पन्न १.५ लाख असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड हे पेंन कार्ड आणि बँक खात्याला जोडलेले असावे.
  • शेतकर्याकडे असणार्या जमिनीचा सातबारा आणि 8 अ चा स्वताच्या मालकीचा जमिनीचा पुरावा असायला हवा.
  • अल्प भूधारक असनार्या शेतकर्यांना आणि SC/ST अशा शेतकर्यांना किंवा महिला शेतकरी असणार्या ना प्रथम प्राधान्य आणि विशिष्ट श्रेणीतील ट्रक्टर समावेश आहे.
  • एका शेतकऱ्याला एकदाच या सबसिडीचा फायदा होणार आहे.
  • अगोदरच यो योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही.

PM kisan tractor yojana 2024, आवश्यक कागदपत्रे.

tractor yojana 2024, या योज्नेअनर्गत लागणारी कागदपत्रे हि कोणकोणती आवश्यक आहेत ते पाहू.

  • आधार कार्ड .
  • रहिवाशी दाखला .
  • पासपोर्ट साईझ फोटो.
  • मोबाईल न.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • बँकेचा तपशील .
  • जमिनीचा तपशील .
  • राशन कार्ड .

PM kisan tractor yojana 2024,online apply.

ट्रक्टर योजनेच संबधित योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर (pmkisan.gov.in ) या अधिकृत वेब्सैत्ला भेट द्यावी लागेल.

step1- तुम्हाला संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन new rejistar farmer रजिस्टर करून घ्यावे लागेल .रजिस्टर करण्यासाठी तुमचा मोबाईल त्या ठिकाणी टाका आणि तुमच्या आठवणीत राहणारा password टाका नंतर capcha व्यवस्तीत टाका आणि तुम्व्हा रजिस्टर करून घ्या.

pmkty2024

step 2 -रजिस्टर करून झाल्यावर तुमचा मोबाईल न. टाका टाकला होता तो न. login करताना त्यामध्ये टाका आणि जो तुमचा password टाका आणि login करा.

pmkty2024

step 3 – पुढे तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या संबधित योजनेचा फॉर्म भरायचा आहे.त्या फॉर्म वर क्लिक करायचं आणि मागेल ती कागदपत्रे अपलोड करायची.

अपलोड केलेली सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा व्यवस्थित पहा आणि तुमचा फॉर्म सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करा. अशा प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया संपते.

(FAQ) विचारलेले प्रश्न.

1)ट्रक्टर योजनेतून किती सबसिडी मिळते?

tractor yojana यासाठी वेगवेगळ्या श्रेणीवर वेगवेगळे अनुदान दिले जाते,सर्वसाधारण 1.25 लाख रुपये मिळतात.

2) kisan tractor yojana,योजनेसाठी कोण पात्र आहे?

देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो.त्या व्यक्तीला या योजनेचा म्हणजे सबसिडीचा लाभ हा एकदाच मिळणार आहे.

3) kisan tractor yojana 2024 ,यासाठी अर्ज कोठे करायचा?

यासाठी केंद्र सरकारने एक ओफिसिअल वेबसाईट तयार केली आहे तेथे अर्ज करू शकता (pmkisan.gov.in )

निष्कर्ष.

PM kisan tractor yojana 2024 या योजनेमुळे देशातील कृषी विभागाला मोठा फायदा होणार आहे.यामध्ये शेतकर्याचे उत्पन्न वाढ , कमी वेळ ,आणि व्यवस्थित पिक व्यवस्थापन झाल्यामुळे जास्त प्रमाणात पेरण्या होणार ,कमी वेळ मजुरांची कमी प्रमाणात लागत अशा प्रकारची या योजनेचा फायदा होणार आहे.आधुनिक यंत्र जास्त वापर अशाने जास्त प्रमाणत वापर झाल्याने महसूल वाढ होणार आहे.

आमच्या तर्फे तुम्हाला वेगवेगळ्या योजनेची माहिती देत असतो आमच्या संपर्कात रहा तुम्हाला अपडेट देत असतो.