namo shetkari yojana

namo shetkari yojana,beneficiary status,list,registretion,installment check in marathi.

namo shetkari yojana

namo shetkari yojana,या योजनेंतर्गत मिळणारे फायदे ,लीस्ट ,नोंदणी कशी करायची ,येणारा हप्ता किती तारखेला जमा होणार याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

namo shetkari yojana

नमो शेतकरी योजना काय आहे.

नमो शेतकरी योजना,महाराष्ट्र सरकारने २०२४ या सालापासून हि योजना चालू केली आहे.या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला वार्षिक ६००० रु आर्थिक मदत करत आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अल्पभूधारक,आर्थिक परिस्थिती नाजूक असणार्या शेतकरी याचा लाभ होणार आहे. योजनेतून मिळणार्या आर्थिक पाठबळ मिळाल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीवर याने मत करता येणार आहे.नमो शेतकरी योजना या योजनेतून ६००० रु हि रक्कम वार्षिक तीन हप्त्यामध्ये हि रक्कम शेतकर्यांना मिळणार आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधी या योजनेचा लाभ घेत असाल तर नमो शेतकरी सम्मान निधी या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. म्हणजे नमो शेतकरी सम्मान निधी योजना ६००० आणि पीएम किसान सम्मान निधी योजना ६००० अशा दोन्ही योजनाचे तुम्हाला एकूण वर्षाला १२००० एवढी रक्कम आर्थिक मदत मिळणार आहे.

योजनेच नाव नमो शेतकरी सम्मान निधी योजना.
वर्ष २०२३
चालू केली मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे
अर्ज पद्धत ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://nsmny.mahait.org/
हे वाचा.pm kisan tractor yojana

नमो शेतकरी योजना,4th installment.

namo shetkari yojana हि २०२४ या वर्षी चालू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत सरकारने ६००० तीन हप्त्यामध्ये देणाचे ठरवले आहे.आणि आत्तापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात dbt मार्फत जमा करण्यात आले आहेत.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अजून जमा झाला नाही.तो अंदाजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये जमा होईल अशी अपेक्षा आहे.या हप्त्याची शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे.

नमो शेतकरी योजना,पात्रता

महाराष्ट्र सरकारने हि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणली आहे.त्यासाठी कोण पात्र आहे ते पाहू.

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • संबधित शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असावा तरच या योजनेचा त्या शेतकऱ्याला या योजनेसाठी पात्र आहे.
  • संबधित शेतकरी आयकर दाता नसावा.
  • शेतकऱ्याच्या कुठुंबात सरकारी नोकरदार नसावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजना,कागदपत्रे

नमो शेतकरी योजना,योजनेसाठी कागदपत्रे आवश्यक असणारी कोणकोणती ते पहा.

  • आधार कार्ड.
  • पेन कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • रहिवाशी दाखला .
  • उत्पन्नाचा दाखला.
  • जमिनीचा 7/12.
  • पीएम किसान योजनेचा रजिस्टर नंबर.
  • पासपोर्ट साईझ फोटो.
  • मोबाईल नंबर.

नमो शेतकरी योजना,फायदे

नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला वार्षिक ६००० एवढी रक्कम आर्थिक स्वरुपात त्याच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत.शेतकऱ्याला ते सहा हजार तीन हप्त्यामध्ये मिळणार आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्याला पीएम किसान सम्मान निधी मिळत असेल तरच या नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत.म्हणजे एकूण वर्षाला १२००० एवढी रक्कम आर्थिक स्वरुपात शेतकर्याला मिळणार आहे.

शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी सुधारण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून फायदा मिळणार आहे.

new rajistrashan

महाराष्ट्र सरकारने जे काही शेतकरी आहे ते अगोदर पीएम किसान सम्मान निधी योजनेच लाभ घेत आहेत त्याच शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .

सध्या या योजनेबद्दल नवीन नाव नोदणी बंध आहे,याचा लाभ घ्यायचा असेल तर पीएम किसान सम्मान निधी योजनेमध्ये तुम्हाला नाव नोद करावी लागेल.तरच नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

4th installment date

नमो शेतकरी योजना,आत्ता पर्यंत महाराष्ट्र सरकारने तीन हप्ते शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली आहेत.शेतकऱ्याला चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहे.परंतु सरकारने ४था हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर अजून केलेली नाही.अंदाजे महाराष्ट्र सरकार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये ४था हप्ता जमा करतील अशी अशा आहे.

याबाबत आम्ही तुम्हाला लवकरच याची कल्पना देत राहू.

नमो शेतकरी योजनेचा ४था हप्ता स्टेटस कसा चेक करायचं?

नमो शेतकरी योजनेचा ४था हप्ता स्टेटस चेक करण्यासाठी खालील step तुम्हाला follow करायच्या आहेत.

step 1

  • तुम्हाला प्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला login करताना तुम्हाला तुमचा user name टाकून password टाकून capcha टाकून login करावे लागेल.
namo shetkari yojana

step 2

  • beneficiary status बघण्यासाठी तुम्हाला login झाल्यानंतर हा ऑप्शन ओपेन होईल.
  • तुम्हाला यामध्ये रजिस्टर न. किंवा मोबाईल न.टाकून capcha आहे तसा खाली रकान्यात टाकल्यानंतर गेट otp वर क्लिक करा म्हणजे तुमच्या मोबाईल न. otp येईल. तो otp दिलेल्या जागेत टाका.
namo shetkari yojana

step 3

अशा प्रकारे तुम्हाला तुमचे beneficiary ditails दिसेल.

namo shetkari yojana

या फॉर्म च्या बरोबर खाली तुम्हाला तुम्ही किती हप्त्याची जमा झालेले स्टेटस दिसेल.

FAQ

४था हप्ता कधी जमा होईल?

अंदाजे ऑक्टोबर /नोव्हेंबर मध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

नवीन रजिस्टर कसे करायचे ?

नवीन रजिस्टर सध्या बंध आहे.या बद्दल काही अपडेट आली तर सांगू.