About us

uniquemarathi.com या वेबसाईट वर ज्या काही महाराष्ट्र सरकारच्या ,केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी साध्या आणि सोप्या भाषेत सविस्तर माहिती तुम्हाला या वेबसाईट वर आम्ही देत आहोत.

त्याचबरोबर तुम्हाला सरकारी तसेच खाजगी कंपनीच्या ज्या काही नोकरीच्या जागा उपलब्ध होतील त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. याचबरोबर तुम्हाला काही शंका असेल तर आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा इमैल आयडी (anilshinde233@gmail.com) या संकेतस्थळ आहे त्याठीकाणी संपर्क करू शकता.