Mukhyamantri vayoshri yojana/मुख्यमंत्री वयोश्री योजना.
Mukhyamantri vayoshri yojana,या मध्ये वृद्ध महिला,पुरुष यांना शासनाकडून मिळणार आहेत 3000 एवढी रक्कम.
महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षा वरील जे काही वृद्ध नागरिक आहेत,आणि ते विविध आजाराने ग्रस्त आहेत त्यांना वेगवेगळी आवश्यक उपकरणे घ्यायची आहेत.त्यांची आर्थिक परिस्तिथी नाही त्यांना त्या उपकरणाची खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची अडचण आहे. अशा वृद्ध नागरिकांना महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri vayoshri yojana हि योजना सुरु केली आहे.या योजनेच्या माध्यमातून जेष्ट नागरिकांना राज्य शासनाकडून 3000 एवढी रक्कम विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी याचा उपयोग होईल.
Mukhyamantri vayoshri yojana या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण यामध्ये online apply कसे करायचे,फॉर्म pdf ,फायदे ,पात्रता ,यासाठी किती रक्कम मिळणार याची संपूर्ण माहिती यामध्ये पाहू.
pradhanmantri jan-dhan yojana हे पहा
pm surya ghar yojana details मिळणार एवढे अनुदान
Mukhyamantri vayoshri yojana
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयात अनेक समस्यांना ,वेदनांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक आहेत त्यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी Mukhyamantri vayoshri yojana चालू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने केला आहे.
या योजनेचा लाभ हा राज्यातील आर्थिक परिस्तिथी कमकुवत आहे ,ज्यांना उपकरणे म्हणजे डोळ्याची,चालण्यासाठी त्रास होणे,हालचाल करणे,अशा विविध वेदनापासून मुक्तता मिळण्यासाठी या योजने अंतर्गत मिळणारी उपकरणे या योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून अशा उपकरणाची खरेदी करू शकता.Mukhyamantri vayoshri yojanaया योजनेंतर्गत राज्यातील 15 लाख जेष्ठ नागरिकांना या योजेचा लाभ मिळणार आहे.मिळणारी रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.यासाठी लागणारी पात्रता,कागदपत्रे,अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती या लेखामध्ये देणार आहे. तुम्ही संपूर्ण लेख वाचा म्हणजे तुमच्या काही शंखा असतील तर त्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
Mukhyamantri vayoshri yojana तपशील.
योजनेचे नाव. | मुख्यमंत्री वयोश्री योजना. |
कोणत्या राज्यात सुरु झाली. | महाराष्ट्र राज्य. |
कोणी सुरु केली. | मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे. |
लाभार्थी. | महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिक. |
फायदे. | उपकरणे खरेदी करणे त्यासाठी 3000 रु मिळणार. |
वयाची मर्यादा. | 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. |
अर्ज करण्याची पद्धत. | ओनलाइन. |
वर्ष. | 2024. |
प्रारंभ तारीख. | 05 फेब्रुवारी 2024. |
अधिकृत वेबसाईट. | लवकरच जाहीर करतील. |
Mukhyamantri vayoshri yojana,उधिष्टे.
Mukhyamantri vayoshri yojana या योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी हि योजना चालू कर्ली आहे.या योजनेत महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी 3000 एवढी रक्कम मिळणार ती म्हणजे आर्थिक परिस्तिथी नसणार्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.वृद्धापकाळात लागणारी सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे.
Mukhyamantri vayoshri yojana,फायदे.
Mukhyamantri vayoshri yojana,या योजेचे विविध फायदे आहेत ते खालीलप्रमाणे.
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना लागणारी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यसरकार आर्थिक मदत मिळणार आहे,त्यामुळे जुन्या त्रासा पासून मुक्तता मिळेल.
- राज्यातील जेष्ठ नागरिकांना राज्य शासनाकडून 3000 रु एवढी रक्कम या योज्नेअनर्गत आर्थिक मदत मिळणार आहे.
- राज्य सरकारने या योज्नेअनर्गत 480 कोटी एवढी भरीव निधी अर्थसंकल्प मध्ये खर्च करण्याचे घोषित केला आहे.
- महाराष्ट्र राज्यातील योज्नेअनर्गत 15 लाख जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- जेष्ठ नागरिकांना या योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेमुळे लागणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी व्ययक्तिक पैसे खर्च करावा लागणार नाही.
- या योजनेचा लाभ 60 किंवा त्यापेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
Mukhyamantri vayoshri yojana,लागणारी कागदपत्रे.
- राज्यातील जेष्ठ नागरिकांचे आधार कार्ड अडणे आवश्यक आहे.
- संबधित व्यक्तीचे पास पोर्ट साईझ फोटो असणे आवश्यक आहे.
- संबधित व्यक्तीचा मोबाईल न.
- त्या जेष्ठ नागरिकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
- राशन कार्ड असायला हवे.
- रहिवाशी दाखला असणे गरजेचे आहे.
- संबधित योजनेची जाहिरात तुमच्याकडे असायला हवी.
- आधार लिंक असलेले बँक खाते असायला हवे.
Mukhyamantri vayoshri yojana,अंतर्गत योजनेमध्ये कोणकोणती उपकरणे दिली आहेत.
महाराष्ट्र संरकारने जेष्ठ नागरिकांसाठी Mukhyamantri vayoshri yojana हि योजना चालू करण्यात आली आहे.या मध्ये राज्य शासनाने 3000 रु एवढी रक्कम जेष्ठ नागरिकांच्या उतरत्या वयात त्यांना आधार देण्यासाठी याचा उपयोग होणार यासाठी हि योजना अमलात आणली आहे.
महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी या योजनेंतर्गत यामध्ये विविध उपकरणे सांगितली आहेत ती म्हणजे चष्मा ,उभा राहण्यासाठी तीन पायाची सायकल ,पाटीच्या आधार साठी बेल्ट ,चालण्यासाठी वॉकर ,मानेच्या आधारासाठी पट्टा व्हीलचेअर ,संडास वापरासाठी कमोड खुर्ची ,गुध्ग्यासाठी बेल्ट ,कानाची मशीन याने ऐकण्याची क्षमता वाध्ण्यास्ठी याचा उपयोग होणार आहे.
आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध उपकरणाचा या योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशातून खरेदी करु शकता. याने काय होईल तर जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते ,याने त्यांना कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे अशा उपकरणाची खरेदी करणार आहे.यामुळे जेष्ठ नागरिकांची पुढील काही वर्ष चांगली जातील आणि त्यांना मोकळ्या मानाने वावरता येईल.
Mukhyamantri vayoshri yojana,online rajistretion
तुम्ही महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नागरिक आहात आणि,Mukhyamantri vayoshri yojana, या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी वाट बघण्याची आवश्यकता आहे.या योजनेची अधिकृत घोषणा केबिनेट मंत्रालयात मंजुरी मिळाली आहे.लवकरात लवकर चालू करण्याची तयारीत आहेत.आम्ही या लेख च्या माध्यमातून तुम्हाला अर्ज ओनलाइन किंवा ऑफलाईन कसा आणि कधी करायचा याबाबतीत लवकरच अपडेट देत राहू यासाठी या वेबसाईट वर पुन्हा विसित करावे लागेल.
तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याची घाई झाली असेल पण या योजनेची अजून अधिकृत वेबसाईट आली नही.तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागेल.यादरम्यान तुम्हाला Mukhyamantri vayoshri yojana,यो योजनेशी संपर्कात राहून याच लाभ घेण्यासाठी तुम्ही तयार रहा.तुमचा धीर तुम्हाला याचा अधार आणि व्यक्तिगत लाभ मिळवून देणार आहे.
Mukhyamantri vayoshri yojana,हेल्पलाईन न.
तुम्ही महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नागरिक आहात आणि,Mukhyamantri vayoshri yojana, या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विविध प्रश्नाची उत्तर देण्यासाठी एक हेल्प लाईन न. देण्यात आला आहे.संबधित एक हेल्प लाईन न. 18001805129. जर तुम्हाला अर्ज करताना काही प्रोब्लेम आला तर या न. वर तुम्ही तुमची काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.