pm surya ghar yojana details

PM Surya Ghar Yojana Details /पीएम सूर्य घर योजना संपूर्ण माहिती.

PM Surya Ghar Yojana Details /पीएम सूर्य घर योजना संपूर्ण माहिती.

PM Surya Ghar Yojana Details,या मध्ये सूर्य घर योजनेसाठी किती खर्च,उभारण्यासाठी जागा आणि केंद्र सरकार कडून या योजनेसाठी किती सबसिडी मिळणार हे पाहू.

pm surya ghar yojana details

PM Surya Ghar Yojana Details

दिवसेंदिवस वाढत चाललेली विजेची मागणी वाढत चालली आहे आणि कोळश्याच्या कमतरतेने विजेची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे हि चिंतेची बाब असून केन्द्र शासनाने यावर तोडगा म्हणून रुफटॉप योजना चालू केली आणि त्या अंतर्गत PM Surya Ghar Yojana Details,हि योजना देशातील सर्व राज्यामध्ये चालू केली आहे.अशा प्रकारचे विविध प्रयत्न केंद्र शासनाकडून केले जातात.

आज आपण अशाच PM Surya Ghar Yojana Details योजनेबद्दल संपूर्ण माहीती बघणार आहोत.या योजनेंतर्गत राज्यातील लोकांच्या घरावर सोलर पेनेल बसवण्यासाठी सोलर पेनेलवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यावर पडणारा विजेचा भर कमी होण्यास मदत होणार आहे.

PM Surya Ghar Yojana Details,हि योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये लागू केली आहे.PM Surya Ghar Yojana या योजने अंतर्गत देशातील गरिब कुटुंबातील लोकांना त्यांची आर्थिक परिस्तिथी चांगली नाही त्यांना या योजनेमध्ये वीज वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन Surya Ghar उभारणीसाठी मदत करून त्यांच्या घरात उजेड दिसून यावा यासाठी लागणारा खर्च सरकारकडून उचलण्याचा प्रयत्न करणार आहे.गरीब लोकांना विजेचा खर्च झेपत नाही त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

आर्थिक परिस्तिथी नसणाऱ्या PM Surya Ghar Yojana Details 2024 या योजनेत विना खर्चाची वीज बिल न देता solar panel बसवून याचा लाभ घेऊ शकता.

PM Surya Ghar Yojana या योजनेचा मुख्य हेतू नागरिकांच्या घरावर सोलर पेनेल बसवण्यासाठी सोलर पेनेल वर अनुदान देऊन महावितरण कंपनीवरचा विजेचा भर कमी होण्यास मदत होणार आहे.

योजनेच नाव PM Surya Ghar Yojana
योजनेचा लाभ सोलर पेनेलंवर सरकारी अनुदान मिळते.
योजनेचे लाभार्थी राज्यातील सर्व नागरीक
PM Surya Ghar Yojana Details हेल्प लाईन न.1800-180-3333
अर्ज करण्याची पद्धत ओनलाइन
अधिकृत वेबसाईट https://www.pmsuryaghar.gov.in

PM Surya Ghar Yojana Details launch date./पीएम सूर्य घर योजना कधी चालू झाली?

हि देशातील केंद्रशासित आणि राज्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रुफटॉप योजना (rooftop scheme) सुरु झाली आहे.प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी PM Surya Ghar Yojana सुरु केली आहे. PM Surya Ghar Yojana या योजनेंतर्गत 300 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तीला मिळणार आहे.केंद्र सरकारने PM Surya Ghar Yojana या योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्याला 60 %पर्यंत सबसिडी केंद्र शासन तर्फे देण्याची तरतूद केली आहे.PM Surya Ghar Yojana हि देशातील एक कोटी लोकांसाठी आहे.आणि हि योजना सगळ्यांसाठी नसून त्यासाठी लागणारी कागदांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे.

PM Surya Ghar Yojana Details /पीएम सूर्य घर योजनेची उद्धिष्ट.

  • देशातील घरावर,कार्यालय,कारखाना,हॉटेल यांच्या छतावर सोलर पेनेलं(Surya Ghar Yojana) बसवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • घरगुती सौर उर्जा योजनेची केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध होते याचा लाभ मिळावा या उद्देशाने हि योजना चालू करण्यात आली आहे.
  • देशातील नागरिकांना सौर उर्जा संबधित माहिती देऊन प्रोस्ताहन देऊन या योजनेची वाढ चागली झाली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
  • देशातील नागरिकांना वाढत्या विजेच्या वापरणे लोडशीडिंग वाढत आहे,त्यामुळे महावितरण वरील भर कमी होईल हा एक उद्देश आहे.
  • दगडी कोळशाचा उपलब्ध साठा नसल्याने विजेची कमतरता वाढू शकते म्हणून सोलर पेनेलं बसवण्याचा उद्धेश केंद्र शासनाने ठेवला आहे.
  • नागरिकांना मोफत वीज PM Surya Ghar Yojana या योजनेंतर्गत मिळावी हा उद्धेश आहे.

PM Surya Ghar Yojana हि कोणासाठी?

  • PM Surya Ghar Yojana ही देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेंतर्गत देशातील नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे

PM Surya Ghar Yojana या साठी किती जागा लागते?

सोलर पेनेलं बसवण्यासाठी 1KW सोलर बसवण्यासाठी 10 वर्ग मीटर एवढी जागा देशातील नागरिकांची असायला हवी.

PM Surya Ghar Yojana BENEFITS /पीएम सूर्य घर योजनेचे फायदे.

  • PM Surya Ghar Yojana या योजने अंतर्गत देशातील नागरिकांना घरगुती वीज वापर हा मोफत मिळणार आहे.
  • PM Surya Ghar Yojana या योजनेत केंद्र सरकारकडून देशातील सोलर पेनेल लाभार्थ्याला 50 % एवढे अनुदान मिळणार आहे.या योजनेचा लाभ हा देशातील प्रत्येक व्यक्ती मिळवू शकतो.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेत जो सोलर पेनेलं बसवण्यात येणार आहे त्या पैनेल ची 25 वर्षे ग्यारंटी देण्यात आली आहे म्हणजे लाभार्थ्याला देखाभालेचा कोणताही खर्च नाही.
  • सोलर पैनेल वर सौर उर्जा तयार झालेली वीज आणि विजेचा वापर करून शिल्लक राहिलेली वीज महावितरण ला विकून त्याचा आर्थिक फायदा त्या लाभार्थ्याला होऊ शकतो.
  • वाढत्या लोडसिडींग त्रास या सोलर पैनेल मुळे होणार नाही,त्यापासून नागरिकांना मुक्तता मिळेल.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पैनेलचा खर्च पाच वर्षात निघून जातो,आणि पुढील वीस वर्षे त्याचा विनामुल्य वापर तो लाभार्थी घेऊ शकणार आहे.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सबसिडी मुले लाभार्थ्याच्या खर्चात बचत होणार आहे.आणि वीज बिलापासून मुक्तता मिळेल.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेत ग्रह निर्माण स्वंस्था,घरगुती ग्राहक ,निवासी कल्याणकारी संघटना या योजनेचा फायदा होईल.
  • Surya Gharया योजनेंतर्गत सोलर पैनेलवर वीज निर्माण केली जाते.
  • Surya Ghar या योजनेत सौर उर्जेवर वीज निर्मिती केली जाते,त्यामुळे पर्यावरणाला हानिकारक नाही.
  • या योजनेंतर्गत वीज वापर होऊन शिल्लक राहिलेली वीज विकता येते आणि त्याचा फायदा उपभोक्त्याला होतो.

PM Surya Ghar Yojana eligibility/पीएम सूर्य घर योजनेची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती देशातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी आवश्यक असणार्या कागदपत्राची पूर्तता योग्यरित्या पूर्तता केल्यास तो पात्र शकतो.
  • तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अल्पभूधारक असायला हवे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जमीन नसेल पण भाड्याने जमीन करता असाल तर त्याचा पुरावा आवश्यक आहे.
  • तुम्ही शेतकरी असणे गरजेचे आहे.आणि त्यातून उत्पन्न घेत असावे.
  • संबंधित व्यक्तीचे वीज कनेक्शन असणे आवश्यक

PM Surya Ghar Yojana यासाठी अनुदान किती दिले जाते?

  • PM Surya Ghar Yojana या योजनेसाठी 3kw सोलर पैनेल वर 40 % ते 50% एवढे आणि वेगळे अनुदान दिले जाते.
  • 3kw च्या वर सोलर पैनेलवर राज्यशासन 20% आणि केंद्र शासनाकडून वेगळे अनुदान दिले जाते.
  • सामुहिक वापरासाठी 500 kw विद्युत वापरासाठी सुधा अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण संघटना आणि कल्याणकारी निवासी संघटना साठी सुद्धा अनुदान मिळू शकतो.

PM Surya Ghar Yojana यासाठी असणाऱ्या नियम व अटी.

  • PM Surya Ghar Yojana या योजनेचा लाभ हा ज्या भागात वीज अजून पोहचली नही अशा दुर्गम भागात या योजेनेचा वापर केला जाणार आहे.
  • लाभार्थ्याला त्याच्या जवळची रक्कम अनुदान सोडून जी रक्कम आहे ती त्या लाभार्थ्याने प्रथम संबधित बँकेत भरायला हवी.
  • देशातील प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो.
  • एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • PM Surya Ghar Yojana,या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या ज्या जागेत सोलर पैनेल बसविणार आहेत ती जागा स्वताच्या मालकीची असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे बँकेतील खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीने याच्या अगोदर राज्य किंवा केंद्र शासनाकडून या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा त्याला लाभ घेता येणार नही.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हे वाचा

प्रधानमंत्री जन-धन योजना

PM Surya Ghar Yojana Dacuments या योजनेसाठी लागणारी कागद्पत्रे.

  • संबधित व्यक्तीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे,आणि ते बँक खात्याला लिंक असायला हवे.
  • पेंन कार्ड असायला हवे.
  • रेशन कार्ड.
  • रहिवाशी दाखला.
  • जमिनीचा 7 /12.
  • बँक खाते .
  • पास पोर्ट साईझ फोटो.
  • मोबाईल न.
  • उत्पन्नाचा दाखला
  • विजेचे बिल.
  • ज्या जागेवर सोलर पैनेल बसवायच्या त्य जागेचा तपशील.

PM Surya Ghar Yojana online apply.

online apply.करण्यासाठी कसा करायचं ते पाहू.

step 1

  • अर्जदाराला अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.(https://www.pmsuryaghar.gov.in)
  • वेबसाईट ओपन केल्यावर होम पेज वर जायच rajister hear वर क्लिक करायचं
  • रजिस्टर फॉर्म तुमच्या पुढे उघडेल (State Distribution Company Consumer Account Number) त्या मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्तीत भरायची आहे.आणि सबमिट करायचं.
  • यानंतर पुढील पेज ओपेन होईल त्यामध्ये मोबाईल न.,otp ,आणि तुच जो काही email id असेल तो तिथे टाकायचा आहे.आणि सबमिट करायचा आहे.
  • यानंतर तुमच rajister होऊन जाईल.
pm surya ghar yojana details

step 2

  • rajister झाल्यावर नंतर login या ऑप्शन वर क्लिक करायचं आणि Consumer Account Numberआणि मोबाईल न टाकून login करून घ्यायचा आहे.
  • आणि तुमच्या पुढे नवीन पेज ओपेन होईल apply for rooftop solar तिथे तुम्हाला अर्ज भेटेल.
pm surya ghar yojana details

step 3

  • login केल्यावर तुम्हाला तिथे अर्ज भेटेल.
  • दिलेल्या अर्जात तुम्हाला मागितली आहेत त्य कागदपत्राची झेरोक्ष दिलेल्या जागेत अपलोड करायची आणि सवे बटन वर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुमचा rooftop solar चा अर्ज प्रकीर्या पूर्ण झाली.